भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 15 ऑगस्ट रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे, देशाप्रती भक्तीसह कृतज्ञतेची जाणीव वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने 11 ते 17 ऑगस्ट हे सात दिवस संपूर्ण जिल्हाभर “हर घर तिरंगा” हा विशेष उपक्रम राबविला जात आहे..
नागरिकांनी नोंदणी करून ह्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या बटणवर क्लिक करावे.
झेंडा उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक सेवाभावी संस्था किंवा व्यक्ति खाली दिलेल्या दिलेल्या बटण वर क्लिक करून नोंदणी करू शकतात. नोंदणी झाल्यानंतर आमच्या तर्फे आपणास संपर्क साधला जाईल...